डोकेदुखीचा त्रास असेल तर दररोज 'हे' फळ खा

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

आजकाल डोकेदुखीचा त्रास खूप सामान्य झाला आहे.

Image Source: pexels

डोकेदुखीमागे अनेक कारणे असू शकतात, जसे सततचा ताण, कामाचा ताण किंवा पुरेशी झोप न घेणे.

Image Source: pexels

डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता आहे.

Image Source: pexels

डोकेदुखी कमी करण्यासाठी लोक तात्काळ औषध घेतात, पण वारंवार औषध घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Image Source: pexels

जर तुम्ही नियमितपणे केळी खात असाल तर डोकेदुखी कमी होते.

Image Source: pexels

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, जे डोकेदुखीत आराम देतं.

Image Source: pexels

केळ्याचे सेवन पोटॅशियमची पातळी लवकर पूर्ण करू शकते.

Image Source: pexels

जर डोकेदुखी डिहायड्रेशनमुळे होत असेल, तर पाणीयुक्त फळांचे सेवन करा.

Image Source: pexels

कलिंगड खाल्ल्याने डोकेदुखीत आराम मिळू शकतो कारण त्यात 92% पाणी असते

Image Source: pexels