ट्विबलिंग बाळं म्हणजे काय?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल ट्विबलिंग शब्दाचा वापर खूप केला जात आहे

Image Source: pexels

पण तुम्हाला माहित आहे का की ट्विबलिंग बाळं काय असतात

Image Source: pexels

जाऊन घ्या ट्विबलिंग बेबी काय असतात?

Image Source: pexels

ट्विबलिंग म्हणजे एकाच (डोनर) दात्याकडून वेगवेगळ्या सरोगेट मातांच्या माध्यमातून मुलांना जन्म देणे.

Image Source: pexels

सर्वसामान्य भाषेत, ही बाळं एकाच वेळी गर्भधारणा करतात.

Image Source: pexels

पण वेगवेगळ्या सरोगेट मातांच्या गर्भातून वेगवेगळे जन्म घेतात

Image Source: pexels

ट्विबलिंग बाळं सामान्यपणे आयव्हीएफ आणि सरोगसीच्या माध्यमातून शक्य होतात

Image Source: pexels

ज्यात एकाच दात्याकडून (स्पर्म डोनर) घेऊन दोन वेगवेगळ्या महिलांना सरोगेट म्हणून वापरून एक कपल दोन मुलांना जन्म देऊ शकतं.

Image Source: pexels

या जन्माला आलेल्या मुलांना ट्विबलिंग्स म्हणतात

Image Source: pexels