ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
केसरयुक्त दूध प्यायल्याने व्हिटॅमिन A मिळते.
ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
व्हिटॅमिन B3 मुळे मेटाबॉलिझम वाढते.
त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
दुधात असलेले व्हिटॅमिन D हाडे आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते.
केसरमधील व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
ज्यामुळे वारंवार आजारी पडणे टाळता येते.
याशिवाय, केसर दूध सेवन केल्याने जखमा लवकर भरतात आणि शरीर निरोगी राहते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.