पण थंडीत त्याचे फायदे दुप्पट होतात.
बरेच लोक सरळ भाजी खाणं टाळतात.
ज्यूसमध्ये व्हिटॅमिन आणि आयर्न असतात.
हिरव्या भाजीपाल्यात प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.
यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर अधिक कार्यक्षम होते.
कच्च्या भाज्यांपासून बनलेले हे ज्यूस शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतो.
दुधी, पालक, आवळाचे ज्यूस अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांनी भरलेले असतात.
गाजर आणि बीट ज्यूस आयर्न आणि व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असून डोळ्यांची दृष्टी सुधारतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.