स्वयंपाकघरात सहज मिळणारा हा रोज जायफळ खाण्याचे फायदे काय आहेत? तज्ञांकडून जाणून घ्या
स्वयंपाकघरात सहज मिळणारा हा खास मसाला आहे.
आयुर्वेदानुसार जायफळ हे औषधांपेक्षा कमी नाही
जायफळ हे छोट्या तुकड्यांच्या किंवा बियांच्या रुपात मिळते.
यामध्ये असे गुण असतात जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत.
पोषणतज्ज्ञांच्या मते, दररोज अर्धा चमचा जायफळ खाल्याने शरीराला व्हिटॅमिन ए,सी आणि ई मिळते.
हे पाचक एन्झाइम्सना मोकळे करण्यासाठी मदत करते, त्यामुळे पचन क्रिया सुधारते. त्यामुळे गॅस होत नाही.
जायफळ खाल्याने मज्जातंतू आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
तसेच इतर अवयवांना येणारी सूज देखील कमी करते.
जायफळात असणारे औषधी तत्व टेन्शन दूर करायला मदत करतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.
जायफळामध्ये अँटीबॅक्टेरीयल गुण असतात, जे त्वचा निरोगी बनवतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.