मधुमेह आणि ह्रदयविकाराच्या रुग्णांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रिया सुधारते.
जर तुम्हाला हिवाळ्यातही निरोगी राहायचे असेल, तर तुमच्यासाठी हे फळं उत्तम आहे.
फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियमय फायबर व्हिटॅमिन्स सह बरीच न्युट्रियंट्स असल्याने खूप फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रूट व्हिटॅमिन सी आणि कॅरॉटिनॉईडयुक्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरसुदधा असते, जे पचसंस्थेला मजबूत बनवते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये लोह असल्याने एनिमियापासूनही रक्षण करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी अॅसिड असल्याने ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.
ड्रॅगन फ्रूट लो ग्लायसेमिक इंडेक्सने भरलेले असते, जे ब्लड शुगरला संतुलित ठेवण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रूट व्हिटॅमिनने भरलेले असते, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.