गूळामध्ये उष्णता असल्याने ती शरीराला ऊब देण्याचे काम करते.
साखरेपेक्षा, गूळ शरीरासाठी अधिक आरोग्यदायक असतो.
साखरेच्या अतिसेवनामुळे वजन वाढते.
परंतु गूळाच्या सेवनाने वजन वाढत नाही.
गूळ हा पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे.
गुळाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.