ही समस्या सोडवण्यासाठी घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
पुढील दिलेल्या घरगुती उपाय करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर नारळाचे तेल लावल्याने काही दिवसांत ओठ मुलायम होतील.
कोरफडीचे जेल फाटलेल्या ओठांवर लावल्याने ओठ सौम्य होतात.
दिवसातून दोनदा व्हॅसलीन लावल्याने ओठांचा कोरडेपणा कमी होतो.
काकडीचा रस फाटलेल्या ओठांना लावल्याने लवकर आराम मिळतो.
डिहायड्रेशनमुळेही ओठ फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे भरपूर पाणी प्या.
यासाठी दिवसभरात किमान 15-20 ग्लास पाणी प्या.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.