आईपिल घेतल्यानंतरही गर्भवती होणे शक्य आहे का?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

गर्भधारणा रोखण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळी म्हणजेच आय-पिल घेतात

Image Source: pexels

आई-पिलमुळे महिलांचा गर्भधारणेपासून बचाव होतो

Image Source: pexels

पण चला जाणूया की आयपिल घेतल्यानंतर गर्भवती होणे शक्य आहे का

Image Source: pexels

आई-पिल घेतल्यानंतर सुद्धा जर तुम्ही ते प्रयत्न केले असतील तर महिला गर्भवती होऊ शकतात

Image Source: pexels

गर्भधारण झाल्यानंतर आय पिल घेतल्याने तुमच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही

Image Source: pexels

तज्ज्ञांच्या मते, फर्टाइल डे मध्ये आय-पिल घेतल्यानंतरही तुम्ही गर्भवती होऊ शकता

Image Source: pexels

आय-पिलमुळेही काहीवेळा गर्भधारणा थांबत नाही

Image Source: pexels

जरी आयपिल घेतल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला तरीही गर्भधारणा शक्य आहे

Image Source: pexels

जर फर्टाइल डे मध्ये आय-पिल घेतल्यानंतर ब्लीडिंग सुरू झाली नाही तर महिलांना सहज गर्भधारणा होऊ शकते

Image Source: pexels

आय पिल घेतल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला नाही तर आरोग्याला कोणताही धोका नाही असे नाही.

Image Source: pexels