मेंदूच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं कोणती?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

सध्या अनेकजण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारानं ग्रस्त आहेत.

Image Source: pexels

कॅन्सरचे अनेक प्रकार असतात.

Image Source: pexels

तसेच, कर्करोगाची लक्षणं सुरुवातीलाच दिसू लागतात

Image Source: pexels

आपण जाणून घेऊयात, ब्रेन कॅन्सर होण्यापूर्वी कोणती लक्षणं दिसतात? त्याबाबत सविस्तर...

Image Source: pexels

मेंदूच्या कर्करोगाची लक्षणं सामान्यतः ट्यूमरच्या स्थानावर आणि त्याच्या आकारावर अवलंबून असतात.

Image Source: pexels

मेंदूच्या कर्करोगाच्या आधी मेंदूवर ताण पडू लागतो, ज्यामुळे डोकेदुखी तीव्र होते.

Image Source: pexels

त्याशिवाय मेंदूच्या कर्करोगामुळे मेंदूवरचा दाब वाढल्यानं मळमळ आणि उलटी होऊ शकते.

Image Source: pexels

मेंदूच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं म्हणजे, तुम्हाला कमी दिसायला सुरुवात होते.

Image Source: pexels

मेंदूच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या स्टेजला शरीराच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा मारतो.

Image Source: pexels