कोणत्या औषधांमध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

तुम्हाला माहितीय का? काही औषधांमध्ये अल्होलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

शरीर आजारी पडलं, दुखलं-खुपलं की, बरं करण्यासाठी आपण औषधं घेतो.

Image Source: pexels

अशातच जाणून घेऊयात, कोणत्या औषधांमध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो?

Image Source: pexels

अनेक औषधं आणि औषधी उत्पादनांमध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

खोकल्याची औषधं आणि टॉनिकमध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

खोकल्याच्या औषधांत ईथाइल अल्कोहोलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

अँटीबायोटिक्समध्येही अल्कोहोलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

काही पेन किलर्समध्येही अल्कोहोलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

काही माऊथवॉशमध्येही अल्कोहोलचा वापर केला जातो, जो जीवाणूंना मारण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी असतो.

Image Source: pexels