'हा' चहा प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे चहा फायदेशीर ठरतात.

Image Source: pexels

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असते, ग्रीन टीच्या सेवनानं चयापचय वाढतं आणि चरबी कमी करण्यास मदत मिळते.

Image Source: pexels

लेमन टी शरीराला डिटॉक्स करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

Image Source: pexels

आल्याच्या चहामुळे पचन सुधारतं आणि चरबी कमी करण्यास मदत मिळते.

Image Source: pexels

दालचिनीच्या चहामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि भूक कमी लागते.

Image Source: pexels

बडीशेपचा चहा शरीराची सूज कमी करतो आणि चयापचय वाढवतो.

Image Source: pexels

हर्बल टी शरीराला डिटॉक्स करतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं.

Image Source: pexels

ओलोंग चहा हे ग्रीन आणि ब्लॅक चहाचे मिश्रण असतं, जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतं.

Image Source: pexels

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर चहासोबतच संतुलित आहार आणि व्यायामही करावा लागेल.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)