झोपेत घोरता? 'या' व्हिटॅमिनची आहे कमतरता

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

झोप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. जर दिवसभर एक्टिव्ह राहायचं असेल तर झोप पूर्ण होणं गरजेचं आहे.

Image Source: META AI

मात्र, काही लोकांच्या घोरण्याच्या समस्येने आपली झोप पूर्ण हो नाही किंवा आपल्याला त्रास होतो.

Image Source: META AI

घोरण्याच्या सवयीमुळे इतरांना देखील त्रास होतो. अनेकदा औषधं घेऊनही काहींना यापासून आराम मिळत नाही.

Image Source: META AI

खरंतर, घोरण्याची अनेक कारणे असू शकतात. पण शरीरात काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील ही समस्या उद्भवते.

Image Source: META AI

हे व्हिटॅमिन्स कोणते ते जाणून घेऊयात.

Image Source: META AI

शरीरातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने घोरण्याची समस्या उद्भवू शकते.

Image Source: META AI

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने फक्त घोरण्याचीच नाही तर झोपेशी संबंधित इतरही समस्या उद्भवतात.

Image Source: META AI

व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात व्हिटॅमिन डीशी संबंधित काही पदार्थांचा समावेश करावा.

Image Source: META AI

तुम्ही आहारात रावस, अंडी, लाल मांस, मशरूम, तसेच ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा.

Image Source: META AI

याशिवाय पालक, तुरी आणि मेथीच्या पानांमध्येही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळतं.

Image Source: META AI

घोरण्याची अनेक कारणेही असू शकतात. अशा वेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Image Source: META AI