एका आंब्यामध्ये किती साखर असते?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

आंबा हे सर्वाधिक लोकप्रिय फळांपैकी एक आहे.

Image Source: Google

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आढळते, ज्यामुळे त्याची चव अधिक खास बनते.

Image Source: Google

परंतु, आंब्यामध्ये असलेले नैसर्गिक साखरेचे प्रमाण काही लोकांसाठी हानिकारक असू शकते.

Image Source: Google

आंब्यामधील साखरेचे प्रमाण आंब्याच्या जातीवर अवलंबून असते.

Image Source: Google

तर मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये 15 ते 20 ग्रॅम साखर असते.

Image Source: Google

एका मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये 50 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.

Image Source: Google

त्यापैकी जास्त साखर आहे.

Image Source: Google

म्हणून असे म्हटले जाते, साखरेच्या रुग्णांनी आंबा खाण्यापूर्वी डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Source: Google