पावसाळा हा ऋतू सगळ्यांनाच आवडतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash

तसेच या वातावरणात अधिकतर लोकांना चटपटीत खायला आवडत.

Image Source: unsplash

पावसाळ्यात काही पदार्थ असे असतात जे खाल्याने आपल्या आरोग्याला धोका पोहचू शकतो.

Image Source: unsplash

यासाठीच, या ठिकाणी पावसाळ्यात काय खावं नये याविषयी आम्ही काही माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

Image Source: unsplash

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी खाव्यात.

Image Source: unsplash

पावसाळ्यात हिरव्या भाज्या जसे कोबी, पालक, मुळा, मेथी यांसारख्या पालेभाज्या खाऊ नये. यात बॅक्टेरिया किंवा बुरशी असू शकते.

Image Source: unsplash

या व्यतिरिक्त पावसाळ्यात तेलकट पदार्थही खाऊ नयेत.

Image Source: unsplash

तेलकट पदार्थ खाल्याने पित्त, कोलेस्टेरॉल आणि चरबीमध्ये वाढ होऊ शकते.

Image Source: unsplash

पावसाळ्याच्या मासेमारी बंद असल्या कारणाने मासे, तसेच, सी-फूडही खाऊ नयेत.

Image Source: unsplash

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash