डायबिटीज असेल तर, इन्सुलिन वाढीसाठी 'हे' पदार्थ खा!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे डायबिटीज एक सामान्य समस्या बनली आहे.

Image Source: PEXELS

जर डायबिटीज नीट नियंत्रणात ठेवली नाही, तर ती अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते.

Image Source: PEXELS

दिवसाची सुरुवात काही खास अन्नपदार्थांनी उपाशीपोटी केल्यास शुगर कंट्रोलसाठी उपयोगी ठरते.

Image Source: PEXELS

चला पाहूया, शुगरच्या रुग्णांनी सकाळी उपाशीपोटी काय खावे.

Image Source: PEXELS

मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवावेत आणि सकाळी त्याचे पाणी प्यावे—हे शुगरसाठी फायदेशीर ठरते.

Image Source: PEXELS

मेथीचे दाणे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम वाढवून सूज कमी करतात.

Image Source: PEXELS

उपाशीपोटी दालचिनीची चहा पिणे हे देखील नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

Image Source: PEXELS

भिजवलेले ड्रायफ्रूट्स, जसे की बदाम आणि अक्रोड, सकाळी खाणे शुगरसाठी फायदेशीर ठरते.

Image Source: PEXELS

या ड्रायफ्रूट्समध्ये असलेले हेल्दी फॅट्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात आणि सूज कमी करतात.

Image Source: PEXELS

शुगरच्या रुग्णांनी उपाशीपोटी आवळा किंवा अॅलोवेरा अर्कही घेणे फायदेशीर ठरते.

Image Source: PEXELS