प्रोटीन आपल्या शरीराला ऊर्जा देतो त्यासोबतच, स्नायू, हाडे आणि केसांच्या विकास आणि दुरुस्तीमध्ये देखील मदत करतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: gettyimages

शाकाहारी अन्नाबद्दल बोललो तर सोया हे मोठ्या प्रमाणात आढळतात.

Image Source: gettyimages

तज्ज्ञांकडून जाणून घेऊया 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये किती प्रथिने असत.

Image Source: gettyimages

तज्ञ काय म्हणतात

जयपूर येथील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट मेघवी गौतम यांनी सांगितले की,100 ग्रॅम सोयाबीनमध्ये जवळजवळ 42 ग्रॅम प्रोटीन आढळतात.

Image Source: gettyimages

भिजवून खाणे

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोयाबीन हे 2 ते 3 तास ​​भिजवल्या नंतर खाणे अधिक फायदेशीर आहे.

Image Source: gettyimages

सोया उत्पादने

सोयाबीन तेल, सोया सॉस आणि टोफू सारख्या गोष्टी सोयाबीनपासून बनवल्या जातात. त्यात देखील प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात.

Image Source: gettyimages

सोयाचा वापर

तुम्ही तुमच्या आहारात सोया अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. तुम्ही सोयाची भाजी बनवू शकता, सोया दूध घेऊ शकता, परंतु मर्यादित.

Image Source: gettyimages

प्रथिनेयुक्त पदार्थ:

बीन्स, डाळे, बिया, ओट्स, हे सर्व पदार्थ प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. ज्यांना आहारात वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करु शकता.

Image Source: gettyimages

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: gettyimages