स्मार्टफोनच्या स्क्रीनमुळे किती आजार होऊ शकतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजकाल लोक स्मार्टफोनचा वापर खूप वेळ करतात.

Image Source: pexels

स्मार्टफोनचा उपयोग बोलसाठी, मनोरंजन, माहिती मिळवण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी करतात.

Image Source: pexels

स्मार्टफोनच्या स्क्रीनमुळे आपल्याला किती आजार होऊ शकतात, हे जाणून घेऊयात...

Image Source: pexels

सतत स्मार्टफोनच्या स्क्रीनवर पाहिल्यानं डोळ्यांवर ताण येतो आणि लक्ष केंद्रीत करण्यास अडचण येते.

Image Source: pexels

डोळ्यांवर ताण आल्यानं डोकं दुखू लागतं, ज्यामुळे मायग्रेन होऊ शकतो.

Image Source: pexels

फोन वापरल्यानं मणक्याचे आजार होतात, आणि मानेच्या स्नायूंमध्ये समस्या येऊ लागतात.

स्मार्टफोनच्या स्क्रीनमुळे चिंता आणि डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात...

Image Source: pexels

स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यानं झोपेच्या समस्या येतात...

Image Source: pexels

खूप वेळ बसून स्मार्टफोन वापरल्यानं लठ्ठपणा येतो...