सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. आता पावसाळा म्हटला की, ट्रेकिंगही आलीच.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

खरंतर, पावसाळ्याचं आणि ट्रेकिंगच समीकरण वेगळं आहे.

Image Source: META AI

पावसाळ्यात ट्रेकिंग करताना वातावरणाचा आनंद तर मिळतोच, पण ट्रेकिंग करण्याची जोखीम देखील असते.

Image Source: META AI

पावसाळ्यात डोंगरदऱ्या आणि जंगलांमध्ये जळू आणि किटकांचा त्रास होतो.

Image Source: META AI

मिठाचा उपयोग जंगलातील जळू (Leech) आणि किटकांपासून वाचण्यासाठी केला जातो.

Image Source: META AI

मिठामुळे जळू त्वचेला चिकटत नाही आणि लगेच सुटतो.

Image Source: META AI

ट्रेकिंग दरम्यान घामामुळे क्षार कमी होतात. मीठ शरीरातील क्षारचं संतुलन राखतो.

Image Source: META AI

मीठ त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.

Image Source: META AI

ट्रेकिंग करताना नेहमी पाणी, फर्स्ट-एड किट, टॉर्च, नकाशा, हलका आहार आणि सुका मेवा सोबत ठेवा.

Image Source: META AI

ट्रेकिंगपूर्वी त्या ठिकाणाची माहिती घ्या आणि योग्य मार्गदर्शन घ्या.

Image Source: META AI

मिठाची पिशवी ही छोटी गोष्ट, पण ट्रेकिंगमध्ये मोठं संरक्षण करते

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI