सर्दी खोकला यासारख्या आजारांवर आपण घरगुती उपाय करू शकतो.



पावसाळ्यात विविध कारणांमुळे लगेच सर्दी होते.



पाण्यात आले उकळून प्यायल्याने सर्दीपासून आराम मिळू शकतो.



लिंबू व मध्य एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व सर्दी खोकला कमी होतो.



जास्त सर्दी असल्यास वाफ घेतल्याने आराम मिळतो.



सर्दी खोकल्यामध्ये गरम सूप पिणे फायदेशीर ठरते.



हळदीचे दूध देखील सर्दी कमी करून घशाला आराम देण्याचे काम करते.



लसूण आणि मध् एकत्र खाल्ल्याने सर्दीच्या लक्षणांची तीव्रता कमी होते.



सर्दी आणि डोकेदुखी असेल तर निलगिरी चे तेल फायदेशीर ठरेल.



आराम मिळत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.