जेव्हा कोलेस्टेरॉल जास्त असते, तेव्हा त्वचेवर काही लक्षणे दिसू लागतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

ज्याकडे लोक सामान्यपणे दुर्लक्ष करतात.

Image Source: pinterest

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने त्वचेचा रंग हळूहळू काळसर होतो.

Image Source: pinterest

डोळ्यांच्या आजूबाजूला लहान डाग दिसायला लागतात.

Image Source: pinterest

चेहऱ्यावर खाज येणे, फोड निर्माण होणे ही उच्च कोलेस्टेरॉलची प्रमुख लक्षणे आहेत.

Image Source: pinterest

डोळ्यांच्या कोपऱ्यांवर पिवळ्या रंगाचा जाड थर तयार होणे.

Image Source: pinterest

चेहऱ्यावर पुरळची समस्या वाढणे.

Image Source: pinterest

जर अशा समस्या असतील, तर त्याकडे दुर्लक्ष नका करू नका.

Image Source: pinterest

या संकेतांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest