अंघोळी आधी आणि जेवणानंतर जास्त थंडी का वाजते?

Image Source: istock

हिवाळ्यामध्ये जेवण केल्यानंतर आणि अंघोळ करण्याआधी थंडी वाजते.

Image Source: istock

जेवल्यानंतर जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही ॲनिमियाचे शिकार असू शकता.

Image Source: istock

जास्त तिखट खाल्ल्यानंतरही थंडी जाणवू लागते.

Image Source: istock

अशा स्थितीत मेंदूला जास्त उष्णतेचा संकेत मिळतो आणि त्यामुळे शरीर थंड होऊ लागते.

Image Source: istock

अनेक वेळा जेवणात काही थंड गोष्टींचा समावेश केला तरी थंडी जाणवते.

Image Source: istock

अन्न खाल्ल्यानंतर शरीराचे तापमान कमी होते, त्यामुळे थंडी वाजते.

Image Source: istock

आंघोळीपूर्वी शरीर उष्ण असते आणि बाहेरचे तापमान कमी असते.

Image Source: istock

त्यामुळे अंघोळी आधी थंडी वाजणं सर्वसाधारण बाब आहे.

Image Source: istock

अंघोळीसाठी कोमट पाणी वापरल्याने शरीराचं तापमान नॉर्मल होण्यास मदत होते आणि थंडी वाजत नाही.

Image Source: istock