हिवाळ्यात गव्हाऐवजी 'या' पीठाचं सेवन ठरेल फायदेशीर

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हिवाळ्यामध्ये आजार जास्त बळावतात, त्यामुळे तब्येतीची जास्त काळजी घेण्याची गरज असते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हिवाळ्यात आहारात काही बदल केल्यास आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

थंडीच्या मोसमात गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ वापरा, यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

चपातीऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होईल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

याचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतील. गॅस आणि अपचन या त्रासापासूनही सुटका मिळेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

बाजरी उष्ण पदार्थ असल्याने, ज्यामुळे शरीराला थंडीपासून संरक्षण मिळते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी दररोज बाजरीची भाकरी खावी.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही बाजरीची भाकरी उपयुक्त आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

सुरकुत्या आणि निस्तेज त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठीही बाजरीची भाकरी फायदेशीर आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock