पावसाळ्यात डासांची संख्या वाढते आणि रोगराई पसरते.

पावसाळ्यात डासांची संख्या वाढते आणि रोगराई पसरते.

Image Source: unlash and pexel

मलेरिया, डेंग्यूसारखे घातक आजार झपाट्याने पसरू लागतात.

मलेरिया, डेंग्यूसारखे घातक आजार झपाट्याने पसरू लागतात.

Image Source: unlash and pexel

डासांपासून रक्षण करण्यासाठी वनस्पतींची ही मदत होते.

डासांपासून रक्षण करण्यासाठी वनस्पतींची ही मदत होते.

Image Source: unlash and pexel

अशाच काही वनस्पतींची माहिती जाणून घेऊया.

अशाच काही वनस्पतींची माहिती जाणून घेऊया.

Image Source: unlash and pexel

रोजमेरी

या वानस्पतीच्या तीक्ष्ण वासामुळे वनस्पतीपासून डास पळून जातात.

लॅव्हेंडर

लॅव्हेंडरचा सुगंध डासांना अप्रिय असल्याने डास यापासून दूर पळतात.

लेमन ग्रास

डासांना आंबट वास आवडत नसल्याने लेमन ग्रासपासूनही दूर पळतात

झेंडू

डासांना फुलांचा वास आवडत नसल्याकारणाने डास या वनस्पतीपासून दूर राहतात .

पुदीना

कॅटनीप कुठेही सहज वाढतो आणि खूप लवकर पसरतो.

पुदीना

ही झाडे पुदीना कुटुंबातून येतात, त्यामुळे त्यांचा सुगंध डासांना दूर ठेवतो