लसणाच्या पाकळ्या तुपात परतून खाण्याचे फायदे काय?

तुपात लसणाच्या पाकळ्या परतून खाणं एक आयुर्वेदिक उपाय आहे

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो हा उपाय

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

लसणात अलिसिन नावाचं पोषक तत्व असतं, तर तुपात बटरिक अॅसिड असतं

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

ही दोन्ही पोषक तत्व पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्टासारख्या समस्या दूर करतात

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

थंडीत तुपात परतलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यानं शरीराला ऊब मिळते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

लसणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे संसर्गापासून शरीराचा बचाव होतो

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

तुपातील पोषक तत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

तुप आणि लसणातील पोषक तत्व हृदयासंबंधित आजारांची लक्षणं कमी करण्यास मदत करतात

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

तूप, लसूण शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यास फायदेशीर ठरतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

लसूण आणि तूप तणाव दूर करून मूड रिफ्रेश करण्यासही मदत करतात

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

लसूण, तुपातले अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टीएजिंग गुण तुमची त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यास मदत करतात

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही लसूण आणि तूप मदत करतं

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

कोणताही पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ला तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात, त्यामुळे कोणत्याही पदार्थाचं सेवन मर्यादेत करावं

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही)