मद्यपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
मद्यपान करणे हे तुमच्या जीवनशैलीवर हानीकारक ठरू शकते.
मद्यपानाचे व्यसन हे जास्त केल्यावर, उलट्या होणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अश्या समस्या येतात.
अमेरिकन असोशियन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर डिसिजने नवीन संशोधन केले आहे.
यामध्ये बियर पिणाऱ्याचे डाएट अगदी कमी असते, असे सांगण्यात आले आहे.
बियर पिणारे व्यक्ती ही अल्कोहोल आणि वाईन, पिणाऱ्यापेक्षा धूम्रपान जास्त करतात.
संशोधनात दिसून आले की काही लोक अन्न आणि मद्यपानहे एकत्र करतात.
बियरच्या अतिसेवनामुळे रक्तदाब, हृदयाच्या समस्या, आहाराशी संबंधित समस्या, तोंडाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग यासारख्या अनेक समस्या होऊ शकतात.