मेंदूसोबत आपल्या शरीरातील इतर अवयवदेखील आठवणी जपून ठेवू शकतात.
असे एका विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे.
मेंदूसोबत इतर अवयवात देखील आठवणी जतन करण्याची क्षमता असते.
मेंदूच्या बाहेरील पेशी देखील आठवणी जतन करू शकतात.
त्या विद्यापीठात दोन प्रकारच्या पेशींची चाचणी केली.
त्यात यकृत आणि त्वचा चा समावेश आहे.
आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा या पेशी सक्रिय होतात.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.