कोणत्याही पदार्थात मिरची ही चव वाढवते!

कोणत्याही पदार्थात मिरची ही चव वाढवते!

Image Source: pixabay.com

मात्र बाजारात लाल आणि हिरव्या मिरच्या असल्याचं आपण पाहतो.

मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन नावाचे संयुग अन्नाला तिखट आणि मसालेदार बनवते.

मात्र लाल की हिरवी कोणती मिरची जास्त आरोग्यासाठी फायदेही हे आपण जाणून घेऊ.

लाल मिरची पेक्षा हिरवी मिरची खाणं अधिक चांगलं आहे.

लाल मिरची मुळे विविध आजार होण्याची शक्यता असते .

हिरव्या मिरचीत पाण्याचं प्रमाण अधिक असतं.

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.