जेवणाचे प्रमाण नियंत्रित ठेवा. यासाठी लहान प्लेट वापरा तसेच, जास्त खाणं टाळा.
ताज्या फळभाज्यांचा आहारात समावेश करा. हे फायबर आणि पोषणमूल्यांनी भरलेले असतात.
जसे की ब्राउन राईस, ओट्स, ब्राउन ब्रेड असे धान्य तुमच्या आहारात वापरा.
बटर, साजूक तूप, तळलेले पदार्थ टाळा. ऑलिव्ह तेल, नट्ससारखे आरोग्यदायी चरबीयुक्त पर्याय निवडा.
डाळ , शेंगा, लो-फॅट दुग्धजन्य पदार्थ, मासे , नट आणि बिया.
जास्त प्रमाणात मीठ टाळा. कमी सोडियमयुक्त सूप्स, मसाले वापरा.
दररोजच्या जेवणाची आखणी करा.तसेच, आहारात विविधता ठेवा आणि प्रोटीनचा विचार करा.
कधीकधी थोडंसं गोड पदार्थ चालतील पण रोज गोड खाऊ नका. शुगर मर्यादित ठेवा.