रोजच्या या सवयी छातीत जळजळ वाढवतात



जळजळ ही नैसर्गिक असली तरी, त्याकडे दुर्लक्ष गंभीर समस्येचे कारण बनू शकते.



खूप जास्त प्रक्रिया केलेले अन्न किंवा सतत जंक फूड खाणे



शारिरीक हालचालींचा अभाव



झोपेचे कमी प्रमाण



दीर्घकालीन ताण आणि चिंता



धूम्रपान आणि मद्यपान



तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष