अंड्याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही लोकं याला व्हेज मानतात, तर काही लोकं नॉनव्हेज मानतात.



अंड व्हेज की, नॉन व्हेज... 'या' अवघड प्रश्नाचं उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिलंय.



प्रेमानंद महाराजांच्या मते, अंड शाकाहारी नाही.



अंडे हे एका जीवाचं बीज आहे, ज्यातून नवा जीव जन्माला येतो.



प्रेमानंद महाराज म्हणतात की, कोणत्याही देवाला अंड्याचा नैवेद्य दाखवला जात नाही.



अंड खाल्ल्यानं मनात तामसिक विचार येतात.



अंड खाल्ल्यानं माणूस हळूहळू मांसाहाराकडे आकर्षित होतो.



बाजारात अंड निर्जीव मानलं जात असलं तरी, त्याची उत्पत्ती जीवापासून झाली आहे.



म्हणून, प्रेमानंद महाराजांच्या दृष्टीनं अंड नॉनव्हेज आहे.