दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नयेत!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

जर जेवणासोबत दही असेल, तर ते जेवणाची चव वाढवते.

Image Source: pixabay

चवीसोबतच दही आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते

Image Source: pexels

तज्ज्ञांच्या मते, दह्यासोबत काही गोष्टींचं सेवन टाळणं योग्य आहे.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीय का? काही पदार्थ दह्यासोबत खाणं टाळावं...

Image Source: pexels

दह्यासोबत संत्री, पोपनस, अननस किंवा किवीसारखी फळं खाऊ नयेत.

Image Source: pexels

जर तुम्ही दही या फळांसोबत खाल्लं तर तुम्हाला पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, तुम्हाला दह्यासोबत मासे खाणं टाळायला हवं.

Image Source: pexels

दह्यासोबत अंडी खाऊ नयेत. दही आणि अंडी दोन्हीमध्ये प्रोटीन भरपूर असल्यानं, ती एकत्र खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

दह्याला टोमॅटोबरोबर खाण्यास मनाई आहे, दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels