माणसाचा जीव किती करंटमध्ये जातो?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

माणसाच्या शरीरात वीज (current) लागल्यास, जीवाला धोका हा विजेची मात्रा (Ampere), वेळ (Duration) आणि व्होल्टेजवर अवलंबून असतो.

Image Source: pexels

मानवी शरीरात विजेच्या प्रवाहाचा परिणाम खूप धोकादायक असू शकतो.

Image Source: pexels

फक्त 100 मिलीएम्पियरचा करंटही माणसाचा जीव घेऊ शकतो.

Image Source: pexels

5 मिलीएम्पियर पर्यंतचा विद्युत प्रवाह साधारणपणे शॉक देतो, पण जीवघेणा नसतो.

Image Source: pexels

10 ते 20 मिलीएम्पियरचा करंटमुळे स्नायूंना पेटके येऊ शकते.

Image Source: pexels

50 ते 100 मिलीएम्पियरचा करंट हृदयाचे ठोके अनियमित करू शकतो.

Image Source: pexels

100 मिलीएंपियरपेक्षा जास्त विद्युत प्रवाह शरीरात घातक ठरू शकतो.

Image Source: pexels

व्होल्टेजसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. 220V घरगुती वीजपुरवठा जीवघेणा ठरू शकतो.

Image Source: pexels

ओल्या त्वचेमुळे विजेचा धक्का अधिक धोकादायक बनतो.

Image Source: pexels