तसेच चमकदार आणि टवटवीत त्वचा मिळते.
हे त्वचेला पुनरुज्जीवित करते, त्वचेतील तेल साचणे कमी होते, छिद्रे बंद होतात आणि मुरुमांपासून बचाव होतो.
यात अॅँटीऑक्सीडंट्सचे आणि कॅटेचिनचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा नितळ, निरोगी बनते.
हे पेय कोमट पाण्यासोबत आरोग्य सुधारते आणि कोलेजन सुधारून आणि त्वचेची लवचिकता वाढवते.
सकाळी या पेयाचे सेवन केल्याने त्वचेचा पोत सुधारुन तेज मिळते.
हे कोरड्या त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचेचा रंग सुधारणे डाग कमी करण्यास मदत होते.
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने त्वचेचा संसर्गापासून बचाव होतो. तसेच सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत होते.