आवळा रक्त शुद्ध करणे, उलट्या, जुलाब, साखर, शरीरात जळजळ, कावीळ, जास्त ऍसिडिटी, अशक्तपणा या समस्यांवर खूप फायदेशीर आहे.
तसेच, नाक-कानातून रक्त येणे, संधिरोग आणि पित्ताचा त्रास, मूळव्याध, पोटाचा त्रास, श्वसनाचे त्रास असे अनेक आजार बरे करतो.
याशिवाय, सर्दी, खोकला, जुनाट ताप, कफ, खोकला, केसांची समस्या, त्वचारोग, कुष्ठरोग, खाज, दंत रोग, हृदयविकार, कमकुवत नसा, दृष्टी यासाठी खूप प्रभावी आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.