तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्येही याचं महत्त्व सांगितलेलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, लोह, मँगनीज आढळतात.

तसेच हे पचन सुधारण्यासही मदत करते. त्यामुळे तुळस अत्यंत गुणकारी आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

तुळशीचे सामान्य फायदे सर्वांना माहीत आहेत.

हिवाळ्यात तुळशीचा काढा प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीचा काढा, तुळशीचा रस किंवा तुळशीचा चहा याचे सेवन केल्याने फायदा मिळतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

पण, तुळस काही गंभीर आजारांवरही गुणकारी आहे.

जे गंभीर आजार औषधाने दूर होत नाहीत, ते तुळशीची पाने खाल्ल्याने दूर होऊ शकतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने चघळण्याचे अनेक फायदे आहेत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

याचे सेवन केल्याने त्वचा सुधारते.

नवीन पेशी तयार होत असताना खराब पेशी बाहेर पडतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

मधुमेहाचे रुग्णांसाठी तुळशीच्या पानांचे सेवन लाभदायक ठरते.

यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

तसेच तणाव कमी करण्याचे काम करण्यासाठीही हे उपयुक्त आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock