पिवळसर, हिरवट किंवा गुलाबी रंगाचे पनीर घेऊ नका.
कडक, रबरासारखे किंवा चिकट पनीर घेऊ नका.
आंबट किंवा दुर्गंधीयुक्त पनीर घेऊ नका.
आंबट, कडवट किंवा विचित्र चवीचे पनीर घेऊ नका.
शुद्ध पनीर पाण्यात बुडते, जर पनीर पाण्यात तरंगले, तर ते खराब झाले आहे.
पनीर थोडेसे बोटांनी कुस्करून पाहावे, जर ते आतून भुसभुशीत, दाणेदार असेल तर ते पनीर शुद्ध असते.