धूम्रपान

धूम्रपानचे सेवन करणे हे शरीरासाठी खुप हानिकारक आहे. हे माहिती असून लोक खुप प्रमाणात धूम्रपान करतात.

Image Source: pinterest

आपल्या जवळपास असे लोक आहेत की दिवसात 10 - 15 सिगरेटचे सेवन करतात.

Image Source: pinterest

सिगारेटचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो. सुरुवातीला तंबाखूची पाने जाळून त्याचा धूर घेतला जात होता.

Image Source: pinterest

अमेरिकन इंडियन्स तंबाखूची पाने गुंडाळून धूम्रपान करत होते.

Image Source: pinterest

17 व्या शतकात युरोपमध्ये तंबाखू (पदार्थ) लोकप्रिय झाला होता.

Image Source: pinterest

19 व्या शतकात कागदात तंबाखू गुंडाळून सिगारेट बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता.

Image Source: pinterest

1880 मध्ये जेम्स बोनसाॅकने सिगारेट बनवण्याचे यंत्र तयार केले.

Image Source: pinterest

त्यामुळे सिगारेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य झाले.

Image Source: pinterest

पहिल्या महायुद्धात सैनिकांना सिगारेट पुरवल्यामुळे त्याची मागणी वाढली.

Image Source: pinterest

20 व्या शतकात सिगारेटची मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली.

Image Source: pinterest

सिगारेट पिणे हे फॅशन आणि स्टेटस साधन बनले आहे.

Image Source: pinterest

सिगारेट तयार करण्याचे कारण म्हणजे, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे सोपे व्हावे. तसेच, त्यातून लोकांना तात्पुरते समाधान मिळावे,

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.