जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे चयापचय वाढवते. हे शरीरातील अन्नाचे उर्जेमध्ये जलद रूपांतर करण्यास आणि अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते.
जिऱ्यामध्ये थायमॉल नावाचे तत्व असते, जे गॅस्ट्रिक ज्यूस वाढवते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
जिऱ्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी सुधारते.
जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.
जिऱ्यामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.