'हे' खिशाला परवडणारं ड्रायफूट काजू-बदामाइतकं नाहीतर त्याहून अधिक लाभदायक आहे.
abp live

'हे' खिशाला परवडणारं ड्रायफूट काजू-बदामाइतकं नाहीतर त्याहून अधिक लाभदायक आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
एक स्वस्त ड्रायफ्रूट काजू-बदामाइतके शक्तिशाली असून शरीराला ऊर्जा देऊन मजबूत करते.
abp live

एक स्वस्त ड्रायफ्रूट काजू-बदामाइतके शक्तिशाली असून शरीराला ऊर्जा देऊन मजबूत करते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
काजू-बदाम यासारखे ड्रायफूट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
abp live

काजू-बदाम यासारखे ड्रायफूट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
काजू-बदाम आरोग्साठी लाभदायक असते, पण महागडे असल्यामुळे याचे सेवन करणं शक्य नसतं.
abp live

काजू-बदाम आरोग्साठी लाभदायक असते, पण महागडे असल्यामुळे याचे सेवन करणं शक्य नसतं.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
abp live

आज आम्ही तुम्हाला एका स्वस्त ड्रायफूटबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला काजू-बदाम एवढेच फायदे मिळतील.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
abp live

खजूर हे ड्रायफूट काजू आणि बदामप्रमाणेच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
abp live

खजूर आणि बदाम दोन्हीमध्ये ड्राएट्री फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. हे फायबर पचनाला मदत करुन चयापचय क्रियेतील समस्या दूर करतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
abp live

यातील फायबर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करुन शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
abp live

खजुराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. खजूर आणि बदाम या दोन्हीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते.

याशिवाय, खजूर आणि बदामामध्ये व्हिटॅमिन के जवळजवळ समान प्रमाणात असते, हे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock
abp live

बदामामध्ये इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा जास्त प्रोटीन असतात पण यामध्ये खजूरपेक्षा जास्त फॅट असते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

खजूर आणि बदाम या दोन्हीमध्ये कॅलरीज जास्त असतात.

बदामामध्ये खजूरपेक्षा 109% जास्त कॅलरी असतात. म्हणजेच, खजूरमध्ये 277 कॅलरीज प्रति 100 ग्रॅम असतात, तर बदामात 579 कॅलरीज असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कॅलरीजचे प्रमाण कमी करायचे असेल तर बदाम ऐवजी खजूर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.