उभं राहून पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो
उभं राहून पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात
उभं राहून पाणी प्यायल्यानं किडनी तिचं काम व्यवस्थित करू शकत नाही, तिच्या कामात अडथळा येतात, परिणामी किडणीवर ताण वाढतो
उभं राहून पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे गॅस, अपचन, ॲसिडिटी होऊ शकते
उभं राहून पाणी प्यायल्याने सांध्यांवर ताण येतो, परिणामी संधिवाताच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
उभं राहून पाणी प्यायल्यानं पचनसंस्था नीट काम करू शकत नाही... अपचनाचा त्रास होतो
उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीची समस्या उद्भवते, गुडघ्यांवर ताण येतो
यामुळे गास्ट्रिक समस्या उ्भवतात, गॅस, अपचन, पोट फुगणे, आतड्याचे आजार उद्भवतात
त्यामुळे एका जागी बसून, शांतपणे पाणी प्यावं, उभ्याने पाणी पिणं टाळावं
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.