गेल्या काही वर्षांत देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. (Photo Credit : freepik )
ABP Majha
Image Source: (Photo Credit : freepik )

गेल्या काही वर्षांत देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. (Photo Credit : freepik )

कुत्रे विशेषत:लहान मुलांवर त्वरीत हल्ला करतात आणि,(Photo Credit : freepik )
ABP Majha
Image Source: (Photo Credit : freepik )

कुत्रे विशेषत:लहान मुलांवर त्वरीत हल्ला करतात आणि,(Photo Credit : freepik )

ते लहान असल्यामुळे ते स्वतःचा बचाव करू शकत नाहीत.(Photo Credit : freepik )
ABP Majha
Image Source: (Photo Credit : freepik )

ते लहान असल्यामुळे ते स्वतःचा बचाव करू शकत नाहीत.(Photo Credit : freepik )

जर एखाद्या लहान मुलाला किंवा प्रौढ व्यक्तीला,(Photo Credit : freepik )
Image Source: (Photo Credit : freepik )

जर एखाद्या लहान मुलाला किंवा प्रौढ व्यक्तीला,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कुत्रा चावला असेल तर प्रथम जखमेची साफसफाई करावी. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

अंगावर जखमा असल्यास सर्व प्रथम ती जागा अँटीसेप्टिक साबण आणि पाण्याने धुवावी,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

साधारण 15 ते 20 मिनिटांनी जखम धुवा म्हणजे जिवाणू संसर्गाची शक्यता कमी होते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जखमेतून रक्तस्त्राव होत असल्यास,रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तुम्ही कापड वापरू शकता ,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि रक्तस्त्राव थांबल्यानंतर त्यावर अँटीसेप्टिक औषध लावा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जर रक्तस्त्राव थांबला तर डॉक्टरकडे जा,घरी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करू नका.(Photo Credit : freepik )