काकडी आणि गाजर यांसारख्या कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, (Photo Credit : freepik ) त्यामुळे ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटात ॲसिड तयार होते.(Photo Credit : freepik ) टरबूज,खरबूज आणि संत्री ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, (Photo Credit : freepik ) कारण त्यात आधीच पाण्याचे प्रमाण जास्त असते,असे तज्ज्ञांचे मत आहे.(Photo Credit : freepik ) चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडीटी होऊ शकते, (Photo Credit : freepik ) अशा परिस्थितीत चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर 15-30 मिनिटांनीच पाणी प्या.(Photo Credit : freepik ) भात किंवा रोटी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, (Photo Credit : freepik ) कारण त्यामुळे पोट फुगणे किंवा अस्वस्थता होऊ शकते. (Photo Credit : freepik ) तथापि,पचनास मदत करण्यासाठी आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी,(Photo Credit : freepik ) रोटी किंवा भात खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.(Photo Credit : freepik )