Image Source: (Photo Credit : freepik )

मॅकडोनाल्ड बर्गर, नगेट्स खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

महाराष्ट्रातील प्रसिद्ध फूड चेन McD's आपल्या बर्गर आणि नगेट्समध्ये(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

खऱ्या चीज नगेट्सऐवजी बनावट चीज वापरत होती. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

चाचण्यांच्या नावाखाली तुमच्या आरोग्याशी होत असलेला हा मोठा घोळ महाराष्ट्र FDA ने उघडकीस आणला आहे. (Photo Credit : freepik )

उल्लेखनीय आहे की,गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एफडीएने अहमदनगरमधील मॅकडोनाल्डच्या,(Photo Credit : freepik )

कडेगाव आऊटलेटवर याप्रकरणी कारवाई सुरू केली होती, (Photo Credit : freepik )

ज्यामध्ये या फसवणुकीची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती.(Photo Credit : freepik )

यानंतर अहमदनगरमधील मॅकडोनाल्डच्या आऊटलेटचा परवाना निलंबित करण्यात आला.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

एवढेच नाही तर पनीरपासून बनवलेल्या इतर उत्पादनांमधून पनीर हा शब्द काढून टाकण्याच्या(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

सूचनाही एजन्सीने आऊटलेट्सना दिल्या आहेत.मात्र, मॅकडोनाल्डने या कारवाईविरोधात अपील केले,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मात्र यासंदर्भात त्यांनी दिलेले स्पष्टीकरण अपुरे पडले.(Photo Credit : freepik )