रोज 'ही' 8 योगासने केल्याने तुमच्या वाढत्या वयाचा अंदाज लागणार नाही.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि दीर्घायुष्य जगायचे असेल, तर नियमितपणे योगा करणे हा एक उत्तम मार्ग आहे.

Image Source: pexel

ताडासन

हे आसन शरीर लवचिक आणि मजबूत बनवते आणि हे आसन शरीर तंदरुस्त ठेवण्यास मदत करते.

Image Source: pexel

वृक्षासन

वृक्षासनाने मानसिक ताण कमी करते आणि एकाग्रता वाढवते.

Image Source: pexel

भुजंगासन

भुजंगासन पाठीचा कणा मजबूत करते आणि पोटाच्या स्नायूंना घट्ट करते.

Image Source: pexel

कपालभाती

श्वास, पोट, फुफ्फुस आणि पचनसंस्था मजबूत करते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते.

Image Source: pexel

धनुरासन

धनुरासनामुळे मणका लवचिक राहतो, तसेच पोटाचे आणि पाठीचे स्नायू मजबूत राहतात,ही आसने तुमच्या शरीर रचनेत फरक पाडू शकतात.

Image Source: pexel

सर्वांगासन
हे आसन शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्त प्रवाह सुधारुन चेहऱ्यावर चमक येते आणि मानसिक बळ मिळते.


उस्त्रासन

या आसनामुळे खांदे, पाठ आणि मांड्या लवचिक होतात, शरीरात उर्जेचा प्रभाव वाढतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

Image Source: pexel

नौकासन

नौकासन पोट आणि पाठीसाठी उत्तम आहे, ते शरीर रचनेला मदत करते, तसेच मानसिक स्थिती मजबूत करते.

Image Source: pexel

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: pexel