द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पोषक तत्वे असतात.
द्राक्षांमध्ये रेझेवेराट्रोल आणि फ्लेव्होनॉइडस सारख्या अँटीऑक्सिडंट असतात.
द्राक्षेतील अँटीऑक्सिडंट ,हायड्रेटिंग गुणधर्मामुळे त्वचा निरोगी बनते.
द्राक्षांच्या त्वचेमध्ये रेझवेराट्रोलमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते
द्राक्षांमधील अँटीऑक्सिडंट ही कोलेस्टेरॉलची पातळी ,निरोगी रक्तवाहिन्या कमी करते आणि हृदयाचं आरोग्य सुधारते
द्राक्षांमध्ये दाहक विरोधी प्रभाव असल्यामुळे श्वासोच्छवासासाठी फायदेशीर ठरू शकते
द्राक्षांमध्ये फायबर असते जे निरोगी पचन राखण्यासाठी अतिशय महत्वाचे असते
द्राक्षांमधील नैसर्गिक साखरेमध्ये फायबर असल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं
द्राक्षांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हिवाळ्यात हायड्रेशनचं कमतरता होत नाही
द्राक्षांमधील फायबरयुक्त घटकांमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी ठेवणाऱ्यांना फायदा होतो.