दक्षिण आफ्रिकेत ‘डिंगा-डिंगा’ नावाच्या आजाराने तोंड वर काढले आहे.
युगांडामध्ये ‘डिंगा-डिंगा’ आजाराने अनेकांना ग्रासलं आहे.
'डिंगा-डिंगा'चा अर्थ हलत-डुलत नाचणे असा आहे.
महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त आहे.
हा आजार झाल्यानंतर रुग्ण अनियंत्रित हालचाली करतो.
शरीरात अनिंयत्रित कंपनांमुळे चालताना अनेक अडचणी येतात.
या आजारामागील नेमकं कारण डॉक्टरांना अजूनही समजलेलं नाही.
'डिंगा-डिंगा' आजाराविषयी अधिक माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही.
यासंदर्भात संशोधन सुरू असून लवकरच या आजाराबाबत स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.