हिवाळ्याच्या मोसमात अनेकांना ड्राय स्काल्प आणि कोंड्याची समस्या सतावते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

केसांत कोंडा होण्याचं कारण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

Image Source: pinterest

शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता केसांत कोंडा होण्याचं एक मोठं कारण आहे.

Image Source: pinterest

कोंडा होण्यामागचं प्रमुख कार बी कॉम्लेक्सची कमतरता असू शकते.

Image Source: pinterest

म्हणजेच जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी9 किंवा फॉलिक ॲसिडचे प्रमाण कमी असेल तर कोंड्याची समस्या तुम्हाला सतावू शकते.

Image Source: pinterest

व्हिटॅमिन बी 2 स्कॅल्प तसेच त्वचेसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन B3 च्या कमतरतेमुळे तुमच्या टाळूवर कोरडेपणा येतो, ज्यामुळे कोंडा होतो.

Image Source: pinterest

जर व्हिटॅमिन बी 6 कमी असेल, तर त्यामुळे कोंडा होतो तसेच ड्राय स्काल्पमुळे खाज सुटते.

Image Source: pinterest

व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 9 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्हाला निरोगी आहार घेणे आवश्यक आहे.

Image Source: pinterest

याची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंडी, मांस, मासे, दूध आणि चीज यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest