धणे अन्नाची चव वाढवण्यासोबत आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत.
यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिनसारखे पोषक घटक असतात.
व्हिटॅमिन A, C आणि E मुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
धण्याचे अँटीऑक्सिडंट गुण इम्युनिटी पावर सुधारते.
धणे पाणी आतड्यांमधील घाण सहज बाहेर काढून शरीर डिटॉक्स करायला मदत करते.
धण्याच्या पाण्याचे सेवन केल्यास सुमारे 15 ते 20 दिवसांत याचा परिणाम दिसतो.
उपाशीपोटी धण्याचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
मधुमेह रुग्णांसाठी हे पाणी खूप फायदेशीर असते.
किडनी डिटॉक्ससाठी धण्याचे पाणी प्रभावी आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी धणे उपयुक्त ठरतात.
धण्यातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडांसाठी फायदेशीर असते.
अँटीऑक्सिडंट आणि फायबरमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.