लोक लहान वेलची तोंडात धरून का झोपतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

वेलची आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते

Image Source: pexels

पण अनेक वेळा, लोक लहान वेलची तोंडात धरून झोपतात.

Image Source: pexels

जाणून घ्या की लोक लहान वेलची (इलायची) तोंडात ठेवून का झोपतात.

Image Source: pexels

छोट्या वेलचीला लोक तोंडात धरून झोपतात कारण ती तोंडात ठेवल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

Image Source: pexels

लहान वेलची तोंडांत धरून झोपल्यास श्वासांनाही ताजेपणा येतो.

Image Source: pexels

याशिवाय, वेलची तोंडात ठेवून झोपल्यास, त्याचा रस पोटात जातो.

Image Source: pexels

ज्यामुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Image Source: pexels

वेलची तोंडांत धरून झोपल्यास मानसिक आरोग्य सुधारते.

यामुळे तणाव कमी होतो

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels